तोडकर हवामान अंदाज ; ४ ते ६ ऑक्टोबरदरम्यान अवकाळी पावसाचा इशारा
तोडकर हवामान अंदाज ; ४ ते ६ ऑक्टोबरदरम्यान अवकाळी पावसाचा इशारा ४ ते ६ ऑक्टोबर या काळात होणारा पाऊस सर्वदूर नसून त्याची व्याप्ती केवळ ३०% ते ४०% भागापुरतीच असेल. या कालावधीत भाग बदलत मोठे सटकारे पडण्याची शक्यता आहे असे तोडकर यांनी सांगीतले… ४ ऑक्टोबर: नागपूर, गोंदिया, अकोला, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड आणि लातूर … Read more